apurvi chandela information in marathi ( 20 to 25 ) lines plz plz koe answer dooooo plz plz plz
Answers
Answered by
50
Explanation:
अपूर्वी सिंह चंदेला (जन्म: ४ जानेवारी १९९३) ही एक भारतीय नेमबाज आहे.
अपूर्वीचा जन्म जयपूरमधील चंदेल राजपूत कुटुंबात झाला.तिच्या वडिलांचे नाव कुलदीप सिंग चंदेला व आईचे नाव बिंदू राठोड. त्यांचे एक हॉटेल आहे.
अपूर्वी चंदेलाने अजमेरच्या मेयो कॉलेज गर्ल्स स्कूल व जयराम गायत्री देवी गर्ल्स स्कूल येथून शालेय शिक्षण व दिल्ली विद्यापीठातील येशू आणि मरीया काॅलेजात समाजशास्त्राचा अभ्यास केला.
_______________________________
Hope it will be Helpful :)
Happy Learning!
Similar questions