अर्ज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?
Answers
Answered by
1
Answer:
अर्ज हा शब्द hini bhashy tun ala aahy
Answered by
1
Answer:
परभाषेतून हजारो शब्द प्रचलित झालेले आहे. आणि असे शब्द आता सध्याच्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा वापरले जातात.
तसेच अर्ज हा शब्द अरबी भाषेतून मराठीत प्रचलित झालेला आहे. एकमेकांद्वारे होत असलेली संस्कृतीची देवाण-घेवाण व राजकारणात राज्यकारभार करत असताना त्याचा प्रभाव भाषेवर पडत असे.
बरेचसे शब्द आहे जे अरबी आणि फारशी भाषेमधून मराठीत प्रचलित झालेले आहे.
जसे अरबी भाषेतील काही शब्द मराठीत आले - मेहनत, शहर, मदत, नक्कल, बदल, मंजूर, साहेब, मजबूत, खर्च, हुकूम, पैैज, वाद, जाहीर इत्यादी.
Similar questions