Math, asked by samborse1511, 5 months ago

अर्जुनाने त्याच्याजवळ असलेल्या एकूण बाणांपैकी निम्म्या बाणांनी पितामह भीष्मांच्या बाणांना निष्प्रभ केले. नंतर 6 बाणांनी भीष्मांच्या सारथ्याला मारून टाकले.आणि नंतर प्रत्येकी 1 बाणांनी रथ,पताका आणि मुकुटाला पाडले. नंतर त्याच्याकडे सुरुवातीला असलेल्या बाणांच्या वर्गमुळाच्या चार पटीत 1बाण मिळवून जेवढे बाण मिळतात त्याने भीष्मांना शरपंजरी केले. *तर अर्जुनाजवळ एकूण बाण किती??*​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

ok.thanks.mark.me.brain list.and.follow.mw.and.give.me.thanks.

Similar questions