अरुणा ढेरे वाट पहात नाही अशी गोष्ट लिहा.
1️⃣ सुट्टी
2️⃣ परीक्षा
3️⃣ पोपटांच्या थव्याची वाट पहाणे .
4️⃣ कवितेचे स्फुरण
Answers
Answer:
Hey army
2️⃣ परीक्षा
Explanation:
The sentence in Aruna Dhere's story -
सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हा पासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया - पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं , कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं...सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही !
Answer:
अरुणा ढेरे वाट पहात नाही अशी गोष्ट लिहा.
1️⃣ सुट्टी
2️⃣ परीक्षा
3️⃣ पोपटांच्या थव्याची वाट पहाणे .
4️⃣ कवितेचे स्फुरण