India Languages, asked by kishorpagare310, 6 months ago

अरुणिमाला दिल्लीला कशासाठी जावे लागणार होते? ​

Answers

Answered by vidyarthi52
4

Explanation:

CISF मध्ये नोकरीसाठी भरलेल्या अर्जात अरूनिमाच्या

जन्मतारीख मध्ये झालेली चूक निस्तरण्यासाठी तिला दिल्लीला जावे लागणार होते.

Answered by somnathmore3636
0

CISF मध्ये नोकरीसाठी भरलेला अर्जात अरुणिमाच्या जन्मतारीख मध्ये झालेली चूक निरस्त करण्यासाठी तिला दिल्लीला जाणे भाग होते

Similar questions