India Languages, asked by rohith4310, 16 hours ago

अरे रे लागल का ? या वायात कोणते विरामचिन्ह वापरता येईल.

Answers

Answered by chavanchandrashekhra
0

Answer:

अरे रे! लागलं का ?

Explanation:

मनातला उत्कट भाव व्यक्त करतांना वापरतात.

example :- I)अहाहा ! किती

सुंदर धबधबा !

II) बापरे ! केवढा मोठा साप

Similar questions