अर्थ आणि वाक्यात उपयोग : ४) फूल ना फुलाची पाकळी
५) लहान तोंडी मोठा घास
Answers
Answered by
4
Answer:
- फुल ना फुलाची पाकळी = वास्तवीक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे.
वाक्यात उपयोग = राजुची दान देण्याची ऐपत नसताना सुद्धा त्याने फुल नाही तर फुलाची पाकळी दिली.
2. लहान तोंडी मोठा घास = आपला लहान दर्जा न ओळखता एखादी मोठी गोष्ट करणे.
वाक्यात उपयोग = राधा ने लहान तोंडी मोठा घास घेतल्या मुळे तिला चांगलेच दटावन्यात आले.
Similar questions