Hindi, asked by devadodke1, 5 months ago

..... अर्थ असू
एकाच शब्दाला वेगवेगळ्या क्षेत्रात
शकतो.​

Answers

Answered by aryanjagannathpatil1
0

Answer:

एकाच शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ

एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदा., 'संवाद' या शब्दापासून 'सुसंवाद' आणि 'विसंवाद' असे

विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात

Answered by thakrepayal
0

एकाच शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ

एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदा., 'संवाद' या शब्दापासून 'सुसंवाद' आणि 'विसंवाद' असे

विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात

Similar questions