Computer Science, asked by balkhandesachin648, 19 days ago

अर्थिगची आवश्यकता काय ?​

Answers

Answered by yuvikamd18
0

Answer:

गरज लाईव्ह वायरचा स्पर्श झालेल्या धातूच्या भागामधून, तो एक वाहक असल्याकारणाने प्रवाह वाहतो, या स्थितीमध्ये चुकून जरी अशा भागास माणसाचा किंवा जनावराचा स्पर्श झाला; तरी त्याला विजेचा शॉक बसतो. ... सुरक्षिततेकरिता, विजेवर चालणारी जी उपकरणे धातूची असतात, त्यांना अर्थिग करण्याची आवश्यकता असते.

Similar questions