अर्थ लिहा
1)कोडे सुटणे
2)फुल न फुलाची पाकळी
3)लहान तोंडी मोठा घास
Answers
Answered by
2
Answer:
1) संकटातुन बाहेर येने
2) आपल्याला शक्य होईन तेवढे
3) आपली Maryada सोडून बोलणे
Similar questions