India Languages, asked by yourstrulytushar, 6 months ago

अर्थालंकार म्हणजे काय? वा अर्थालांकराचे उपप्रकार स्पष्ट करा व त्यांचे ३-३ उदाहरण लिहा ​

Answers

Answered by shreelatabhujel
13

Answer:

PLEASE GIVE ME MY FAVOURITE HEART FROM MY CUTE BHAI..

Explanation:

यमक अलंकार

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठरविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे

वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो.

उदाहरण

मना चंदनाचे परी त्वा झिजावे |

परी अंतरी सज्जना नीववावे ||

या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |

सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |

अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.

Similar questions