India Languages, asked by ap408284, 8 hours ago

६) अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
निरखून वघणे
Please give answer

Answers

Answered by pratikpawar6674
1

Answer:

निरखून बघणे - बारकाईने निरीक्षण करणे

Explanation:

निरखून बघणे

वाक्य : आई कोणतीही वस्तू घेण्याआधी ती वस्तू निट निरखून बघते

Similar questions