India Languages, asked by aherasha206, 1 month ago

अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा परिसीमा गाठणे ​

Answers

Answered by rahulthube0805
1

अर्थ: पराकोटीला जाणे

वाक्य : रामने मराठी विषयाच्या अभ्यासाची परिसीमा गाठली

Similar questions