India Languages, asked by MrJaiKakani, 1 year ago

अर्थपूर्ण शब्द बनवा: 'वाचनालय'​

Answers

Answered by Hansika4871
6

वाक्य: मराठी पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी वाचनालयाची विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

वाचन संस्कृती वाढवणे हे आजच्या काळाची गरज आहे, पुस्तके हेच आपले खरे सोबती आहेत. आणि अनमोल पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय.

वाचनालय मध्ये आपल्याला विविध प्रकारची पुस्तके आढळतात. ही पुस्तके आपण आपल्या घरी घेऊन वाचू शकतो अथवा वाचनालय मध्ये बसून वाचणे सुद्धा योग्य ठरते.

Answered by Falakshaikh6
16

Answer:

वाचनालय - वचन,वाच,नाच,चलान

If you will like this answer then Mark me as Brain list and PLS FOLLOW me!!!!

Similar questions