अर्थसैंदर्य
'वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना '
या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा
Answers
Answered by
20
Answer:
या काव्यपंक्तीत कवीने आपल्याला हे सांगितले आहे की,आपण जेव्हा या जगाचा निरोप घेतो तेव्हा आपण गेल्यावर या वस्तूच आपली ओळख,आठवण जाग्या ठेवतात. जेव्हा एका वस्तूची विलेवाट लावण्याची वेळ येते. तेव्हा थोडं का होईना आपल्या मनात त्या वस्तू संदर्भात एक आठवण येतेच येते.जस आपल्याला स्वच्छ राहायला,जगायला,दिसायला आवडत तसच वस्तुंना देखील आवडत .आपल्याला त्यांना स्वच्छ ठेवणाची सवय पाहिजे.उद्या म्हातारे झाल्यावर तेच आपल्या जगण्याचा आधार असणार आहे. मग त्यांना जपणं हे खूप महत्वाचं आहे नाहीका, उद्या त्याच आपल्या जगण्याचे स्रोत आहेत.
Similar questions