History, asked by mahakalstatus99, 1 month ago

अर्थशास्त्राची अशी शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे​.

Answers

Answered by 130096
3

Answer:

(१) अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे.

(अ) सूक्ष्म अर्थशास्त्र (ब) स्थूल अर्थशास्त्र (क) अर्थमिती (ड) यांपैकी काहीही नाही

पर्याय: (१) अ, ब, क (२) अ, ब (३) फक्त अ (४) वरीलपैकी नाही

उत्तर- (३) फक्त अ.

Similar questions