Geography, asked by sunitadabhade72, 2 months ago

अर्थशास्त्रात कोणत्या बाबीचा अभ्यास केला जातो​

Answers

Answered by Anonymous
9

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात.

♥️✌️

Similar questions