Math, asked by KSEH8407, 11 months ago

अर्धा तासात खालील कोडे सोडवा...
100 रुपयात 100 प्राणी घेऊन दाखवा
1 रुपयाला 1 घोडा
5 रुपयाला 1 हत्ती आणि
1 रुपयाला 4 उंट
अट- प्रत्येक प्राणी घ्यावाच लागेल.

Answers

Answered by pradhanmilind
0

Answer:

८१ घोडे = ₹८१

३ हत्ती = ₹१५

१६ उंट = ₹४

१०० प्राणी = ₹१००

Know the answer? Add it here! explanation:

Similar questions