English, asked by rekhakhairwar8446, 7 months ago

४. अरे वाह आज तू फारच छान दिसतेस
प्र.६. सूचनेनुसार पद ओळखा व लिहा.
१. मीना बाजारात गेली. (क्रियापद ओळखा)
२. सचिन क्रिकेट खेळतो. (नाम ओळखा)
३. गीता सुंदर गीत गायली. (विशेषण ओळखा)
४. मला कोण मदत करेल? (सर्वनाम ओळखा)​

Answers

Answered by SaloniDangat
2

Answer:

1 . गेली

2. सचिन

3 . सुंदर

4 . मला

Similar questions