India Languages, asked by vaghemeena, 1 month ago

अरे व्वा मी माझा पेन सकाळपासून टेबलाखली शोधत होतो आणि तो सापडला पलंगाखाली या वाक्यातील प्रत्येक शब्दांची जात​

Answers

Answered by AaryaJoshi2402
14

Explanation:

अरे वाह उद्गारवाचक

मी सर्वनाम

पेन सामान्य नाम

तो सर्वनाम

आनी उभयान्वई अव्यय

पलंगा खाली शब्दयोगी अव्यय

plz mark as brainlist

Similar questions