Geography, asked by mubashirk2155, 3 days ago

अरबी समुद्रातील बेट बंगालच्या उपसागरातील बे

Answers

Answered by angadyawalkar09
0

Answer:

तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: खाडी, आखात किंवा उपसागर म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत , बांगलादेश आणि ब्रह्मदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला बंगालचा उपसागर (बांग्ला: বঙ্গোপসাগর ; तमिळ: வங்காள விரிகுடா ; तेलुगू भाषा: బంగాళాఖాతము ; इंग्लिश: Bay of Bengal, बे ऑफ बंगाल) हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्यापणारा व जगातील उपसागरांपैकी सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर पश्चिमेकडे श्रीलंका व भारताची पूर्व किनारपट्टी, उत्तरेला बांग्लादेशाची दक्षिण किनारपट्टी या भूभागांनी, तर पूर्वेकडे म्यानमारची किनारपट्टी व भारताची अंदमान आणि निकोबार बेटे यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० चौरस कि.मी.२ आहे

क्रम मथळा मजकूर

१ महासागर हिंदी महासागर

२ संबंधित देश श्रीलंका, भारत, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड व इंडोनेशिया

३ महत्तम लांबी २०९० किलोमीटर

४ महत्तम रुंदी १६१० किलोमीटर

५ क्षेत्रफळ २१,७२,००० किमी²

६ सरासरी खोली २६०० मीटर

७ महत्तम खोली ४६९४ मीटर

Explanation:

Similar questions