अरबी समुद्रातील बेटे व बंगालचया उपसागरातील बेटे यांची तुलना करा
Answers
Explanation:
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांची सरासरी खोली किती आहे?
सरासरी खोली आपण कशी काढणार ह्यावर जर विचार केला तर ती वेगवेगळ्या प्रकारे काढता येईल. पूर्ण समुद्रात बरेच बिंदू घेऊन तेथील खोलीची सरासरी. पूर्ण समुद्राचे घनफळ काढून त्याला क्षेत्रफळाने भागणे हा एक तार्किक व योग्य मार्गे आहे. पण त्यासाठी आधी ह्या दोन्हीही समुद्रांची अचूक असी सीमारेषा ठरली पाहिजे. समुद्रात अशा अचूक सीमारेषा नाहीत त्या,त्यामुळे खोली अचूकपणे सांगणे शक्य नाही. तरीपण जर आपण इंटरनेट वर शोध घेतला तर इथे[1][2] किमान व कमाल खोली दिलेली आहे. त्याचे आधार काय आहेत ते त्या लिंक वर पाहावे. हीच बंगालच्या उपसागराची माहिती इथे[3] आहे .
वरील लिंक अनुसार अरबी समुद्राची सरासरी खोली २७३४ मी व बंगालच्या उपसागाराची २६०० मी आहे . पण माझ्या मते ह्यात बरीच गृहीतके (assumptions) आहेत.
आत आपण दुसर्या प्रश्नांकडे वळू .
कोणता उपसागर खोल आहे ?
वरील माहिती वरून सरळ सरळ अरबी समुद्र थोडा जास्त खोल आहे. सोप्पे आहे .
कोणता उपसागर जैवविविधतेने अधिक समृद्ध आहे?…
खरेतर हे क्षेत्र वेगेळे आहे व माझे नाही त्यामुळे मी आत्ता उत्तर देत नाही. सावकाश संशोधन करून देईन .