French, asked by bhapkarprasad2000, 2 months ago

अरसिक गवताच्या पात्या ला गाणं समजणार नाही असे गळून पडणारे पान म्हणाले कारण​

Answers

Answered by matabuddin673
0

Answer:

झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्याने गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली; कारण त्याची झोपमोड होऊन त्याच्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला होता. 'अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही,' असे गळून पडणारे पान म्हणाले; कारण त्याने आयुष्यात गाणे म्हणण्यासाठी कधी 'आ'सुद्धा केला नव्हता.

Similar questions