अरवली पर्वताच्या पायथ्याशी कोणते पठार आहे
Answers
Answered by
2
Answer:
अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे.
Answered by
1
Answer:
मेवाड हे अरवली पर्वताच्या पायथ्याशी असलेले पठार आहे. अरवली पर्वत हा राजस्थानच्या पूर्व भागात व गुजरात मध्ये पसरलेला भारतातील एक सुंदर पर्वत आहे.
राजस्थान मधील मेवाड पठार हा भला मोठा एक भाग आहे. अरवली पर्वत हा अतिप्राचीन पर्वत आहे.अरवली पर्वताच्या पश्चिमेस असलेला भाग म्हणजे मेवाड व पर्वताच्या पूर्वेकडे जो भाग आहे त्या भागाला मारवाड असे म्हणतात.
अशाप्रकारे हे पठार खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत भागात पसरलेले आहे. या भागात खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आढळते.
Similar questions