Hindi, asked by ashvanisoni1319, 1 year ago

as essay on my mother in marathi

Answers

Answered by sathishkumark4010
4

माझ्या आई वर माझे खूप प्रेम आहे. ती माझ्यावर कधीच ओरडत नाही. मी तिला आई म्हणतो आणि ति मला शोना म्हणते. माझी आई माझ्यासाठी जेवण बनवते. तिला चायनीज, दक्षिण भारतीय डिशेस बनवायला खूप आवडतात. सकाळी शाळेत जाताना ती मला नाश्ता बनवून देते, आणि स्कूल बस पर्यंत सोडायला सुद्धा येते.

माझी आई माझी खूप काळजी घेती. मी आजारी पडलो कि ती मला डॉक्टरकढे न्हेते, आली वेळेवर औषधे देते. माझी आई जॉब सुद्धा करते, ती एक मोठ्या आय.टी. कंपनीत काम करते. रात्री जेवणाआधी आई मला होमवर्क मध्ये सुद्धा मदत करते. ती खूप मस्त समजावून सांगते. माझी आई मला खूप आवडते, ती खूप सुंदर आहे, माझं माझ्या आई वर खूप प्रेम आहेत, आणि तीच माझ्यावर.


hope it helps u.

Answered by Lifecoach
0

माझी आई जगातील खूप सुंदर व्यक्ती आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती माझ्याशी राजकुमार / राजकन्याप्रमाणे वागते

Similar questions