asa asava Maharashtra maza nibandh
Answers
Answer:
महाराष्ट्र हे भारतातील पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
आपण नेहमी ऐकतो जय जय महाराष्ट्र माझा पण हेच तितकच खर आहे का
कारण महाराष्ट्रासारख्या पुण्य भूमीवर संत भुमीवर अनेक महान विद्वान विचारवंत समाज सुधारक होऊन गेले शिवछत्रपती सारखे महान राजा धर्मसंस्थापक होऊन गेले या भूमीवर आक्रमण केले सुजलाम-सुफलाम भूमी अनेक राजनीतिक कारवाईमध्ये अडकलेली दिसून येते राजनीति मध्ये आपल्या स्वार्थासाठी अनेक राजनेता या जातीचा गैरवापर करून घेतात महाराष्ट्र मध्ये आजकाल आरक्षण हा विषय मोठ्या दिसून येतो
महाराष्ट्र मध्ये आज काल सत्तेसाठी आरक्षण धार्मिक दंगल जाती कारण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मी एक महाराष्ट्राचा रहिवासी आहे माझ्या मते हे सर्व नसायला हवे
सर्वांनी एकोप्याने राहिला हवे
Explanation:
We have begun Marathi paper Marathi from the most recent couple of days , we as of now compose articles , discourses , passages in English and Hindi and we additionally get great criticism on English and Hindi papers and discourse themes. Marathi is my native language, so my syntax is somewhat rough, and even in internet composing. We will discuss examine, people, occasions, celebrations and occasions.