Hindi, asked by anushkabatra442, 2 months ago

*असे जगावे या कवितेचे कवी कोण आहेत?*

1️⃣ गुरु गोविंदसिंग ठाकूर
2️⃣ गुरु ठाकूर
3️⃣ गुरु सर
4️⃣ शारदा दराडे
Please answer correct and fast​

Answers

Answered by sakash20207
1

कविता के कवि गुरु गोबिंद सिंह ठाकुर और शारदा दर्दे हैं।

Answered by Anonymous
4

Required Answer:-

असे जगावे या कवितेचे कवी गुरु ठाकूर आहे.

Learn More:-

गुरू ठाकूर हे खूप प्रसिद्ध लेखक आणि कवी आहे. यांनी खूप छान आणि खूप विषयांवर कविता लिहलेल्या आहेत.

असे जगावे या कविता मध्ये पण गुरू ठाकूर या कवींनी खूप उत्कृष्ट अर्थ प्रस्तुत केले आहे. या कविते मध्ये कवींनी कसे जगावे या विषयावर भर दिलेले आहे आणि कसे जगले पाहिजे हे प्रस्तुत केले आहे.

Similar questions