Science, asked by ganesh9604173949, 1 month ago

असे का घडले ? थंड पाण्याची बाटली फ्रीजमधुन काढून बाहेर ठेवल्यास बाटलीच्या बाहयापृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात​

Answers

Answered by shivajitupe1980
35

Explanation:

असे का घडते?थंड पाण्याची बाटली फ्रिजमध्ये काढुन बाहेर ठेवल्यास बाटलीच्या बाह्यापृष्टाभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात

Answered by sanket2612
1

Answer:

एका ठराविक तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता ठराविक असते.

जेव्हा तापमान कमी होते, तेव्हा हि क्षमता देखील कमी होते.

जेव्हा थंड पाण्याची बाटली बाहेर ठेवली जाते, तेव्हा त्याच्या भोवतीचे तापमान कमी होते.

या कमी तापमानामुळे हवेतील काही बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते व ते थेंबाच्या रूपात जमा होतात.

म्हणून थंड पाण्याची बाटली फ्रीजमधुन काढून बाहेर ठेवल्यास बाटलीच्या बाहयापृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात​.

#SPJ3

Similar questions