Science, asked by sambhavjain8280, 1 year ago

असे का घडते: थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात.

Answers

Answered by bandgar110
9

newtons first law of motion

Answered by arjunuikeyaaisha
5

Answer:

कारण आपन स्थिर अवस्थेत व आपला बल हे निश्चित अवस्थेत असते आणि जेव्हा गाढ़ी थाबलेला अवस्थेतुन वेग धरतो तर आपन माग चा दिसेने फेकले जातो

Explanation:

जसे तुम्ही एखाद्य वेलेश आपन गढ़िला ब्रेक मारला की आपन समोर चा दिसेने फेकले जातों कारण आपन स्थित असुन आपल्या सरिरात बल नसते

Similar questions