Hindi, asked by chetanvardekar18, 1 year ago

असे कोणते ३ अंकी नाव आहे कि ज्या मधे पदार्थांच्या आतल्या भागाचा समावेश होतो, आणि एका लाकडी जाती चा उल्लेख होतो तसेच निष्कर्षा चा समावेश होतो

Answers

Answered by dhiraj71
0

नारळ

आत मधे खोबरे वरती लाकडासारखे कवच

Attachments:
Similar questions