India Languages, asked by Safal496, 1 year ago

असा कोणता पाच अक्षरी शब्द आहे जो उलट लिहिला तरी तोच येतो आणि सरळ लिहिला तरी तोच येतो

Answers

Answered by gadakhsanket
77
नमस्कार मित्रा,

★ उत्तर - नवजीवन

★ स्पष्टीकरण -
- नवजीवन हे असे नाव आहे जे सरळ (न-व-जी-व-न) आणि उलटे (न-व-जी-व-न) केले तरी सारखेच येते.
- नवजीवन चा अर्थ पुनःजीवन असा होतो.
- मराठी समाजात नवजीवन खूप कॉमन नाव आहे.


*English meaning -Regeneracy

तुला तुझे उत्तर भेटले असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद...
Similar questions