Asa kay karave jyane samorcha swatahun mhanen ki to majhyavar prem karto
Answers
Answered by
3
ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
तरी अवधान एकले दीजे । आणि सर्वसुखासि पात्र होईजे ।
हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥ १:९ ॥
परी प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजी ।
देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २: ९ ॥
म्हणऊनि मज लेकुरवाचेनि बोलें । तुमचे कृपाळुपण निदैले ।
ते चेईले ऐसे जी जाणविले । यालागी बोलिलो मी ॥ १९:९ ॥
श्री ज्ञानेश्वरीतील कुठल्याही एका ओवीचा संपूर्ण अर्थ जाणून घेणे शक्य नाही असे संतमंडळी आपणास बजावितात. शहाण्या माणसाने कधीही असे म्हणू नये की मला ज्ञानेश्वरी समजली. परंतु याचा अर्थ असा नव्हे की ज्ञानेश्वरीतील ओव्या अगम्य आहेत. कुठल्याही वेळेला आपण ज्ञानेश्वरी वाचली तर ओव्यांचा अर्थ आपणास जाणवितोच. आणि प्रज्ञेला गोचर झालेला अर्थ अगदी बरोबर आहे ह्याबद्दल स्वतःच्या जीवनातील घटनांवरुन आपली पूर्ण खात्री झालेली असते. अशावेळी असे वाटण्याची शक्यता असते की अमुक एका ओवीचा अर्थ आता मला कळला. तो अर्थ किती बरोबर आहे हे स्वसंवेदनांनी जाणविल्याने आपली ज्ञानेश्वरीवरील प्रीती अजून दृढ, अजून खोल होते व आपण नित्यनैमित्तिक ज्ञानेश्वरी वाचायचीच असा जणू पणच करतो. परंतु काही काळाने असे लक्षात येते की जसजशी आपली विचारशक्ती प्रगल्भ होत आहे, अनुभवविश्व व्यापक होत आहे तसतसा ओव्यांचा अर्थ बदलत चालला आहे. पूर्वीचा अर्थ चुकीचा नव्हता हे जरी खरे असले तरी त्यापेक्षा अजून अधिक खरा अर्थ आपणास आता सापडला आहे हे ध्यानात यायला लागते. मग श्रीसंत नामदेव महाराजांच्या `ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एकतरी ओवी अनुभवावी ॥’ या उक्तीची सत्यता जाणवू लागते. या विवेचनाचा अर्थ असा की ओव्यांचा अर्थ कळला असे म्हणू नये हे जरी खरे असले तरी आज जाणविलेला अर्थ आपणाकरीता बरोबर आहे हा विश्वाससुध्दा आपण स्वतःबरोबर ठेवावा. असा विश्वास जवळ नसेल तर पुढील प्रगती कशी होणार? फक्त आपल्या आजच्या या सार्थ विश्वासाचा उद्या एक गंड तयार होत नाही ना याकडे जागरुकतेने बघायला शिकणे जरुरी आहे. नाहीतर उद्या जेव्हा अधिक सुंदर, अधिक व्यापक अर्थ प्रगट होईल तेव्हा आपले त्याकडे (आपल्या पूर्वग्रहांमुळे) दुर्लक्ष होईल. असे करायचे नाही हे आपण शिकले पाहीजे. `ठिक आहे, काही काळापूर्वी कळलेला अर्थ बरोबर होताच परंतु आज लक्षात आलेला अर्थही तितकाच बरोबर आहे’ अशी मनाची ठेवण ठेवण्याचा प्रयत्न जो साधक सतत करतो त्या साधकावर ज्ञानेश्वरी प्रसन्न होऊन आपले अंतरंग दाखवायला लागते यात संदेह नाही. याउलट जो साधक काल मला (वा माझ्या सद्गुरुंना, वा कुणा दुसऱ्या अधिकारी व्यक्तीला) कळलेलाच अर्थ बरोबर आहे हा पूर्वग्रह ठेवून ज्ञानेश्वरी वाचतो त्याला अधिक खोल अर्थ समजणे कसे शक्य आहे?

Similar questions
English,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Political Science,
7 months ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago
Math,
1 year ago