Sociology, asked by prajaktagugale, 4 months ago

'असा रंगारी श्रावण' या कवितेतून व्यक्त झालेला 'रंगारी श्रावण: तुम्हाला का आवडला ते तुमच्या शब्दात सांगा​

Answers

Answered by VaishnaviDhepe
20

Explanation:

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.[१]भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो.

श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ(स्) असे कमीतकमी दोन शब्द आहेत.

श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे. या श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली आहे.

Answered by Tanu130608
1

Answer:

निसर्गामध्ये रंगाची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी म्हटले आहे. तो सृष्टीचा सुंदर व कुशल चित्रकार आहे. त्याने सर्वत्र हिरवा देखावा रंगवलेला आहे.

Similar questions