India Languages, asked by mrsid810, 10 months ago

असे तीन अक्षरी शब्द सांगा ज्याची शेवटची दोन अक्षरे 'रण' अशी असतील.

१. एक पातळ पदार्थ --
२. मृत्यू --
३. गंजून झिजणे --
४. नदीचा बांध --
५. तिरडी --
६. पराभव मान्य करणे --
७. आत घालणे / ओतणे --
८. सबब --
९. पळवून नेणे --
१०. जामीन --
११. पोळीतील गोड पदार्थ --
१२. करंजीतील गोड पदार्थ --
१३. गुरांचे रान --
१४. रश्मी --
१५. धान्य दळण्याचे यंत्र --
१६. दरवाज्यावर फुलांचा हार --
१७. ध्येय / उद्दिष्टे --
१८. पोहणे --
१९. गुरांना घालावयाचे गवत --
२०. चेव / उत्साह --
२१. पाय --
२२. एक भाजी --
२३. विजार --
२४. एक प्राणी --
२५. वारा --

Answers

Answered by iamatharv11
3

Answer:

१: वरण

२ मरण

३: झिरण

४:धरण

५:

६: शरण

११:सारण

१२:सारण

१६: तोरण

१७:धोरण

१८: तोरण

२२:सुरण

२४: हरण

Answered by prabhapsatam
4

Answer:

१. एक पातळ पदार्थ -- वरण

२. मृत्यू -- मरण

३. गंजून झिजणे -- क्षरण

४. नदीचा बांध -- dharan

५. तिरडी -- सरण

६. पराभव मान्य करणे --शरण

७. आत घालणे

८. सबब -- कारण

९. पळवून नेणे -- अपहरण

१०. जामीन -- तारण

११. पोळीतील गोड पदार्थ -- पुरण

१२. करंजीतील गोड पदार्थ --सारण

१३. गुरांचे रान -- कुरण

१४. रश्मी --??

१५. धान्य दळण्याचे यंत्र -- दळण

१६. दरवाज्यावर फुलांचा हार-तोरण

१७. ध्येय / उद्दिष्टे --धोरण

१८. पोहणे -- तरण

१९. गुरांना घालावयाचे गवत --

२०. चेव / उत्साह --स्फुरण

२१. पाय --चरण

२२. एक भाजी --सुरण

२३. विजार -- पेरण

२४. एक प्राणी --हरण

२५. वारा -- वातावरण

Explanation:

Similar questions