Science, asked by pavanpatil70, 5 months ago

*अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे हे __________..*

1️⃣ निसर्गाची साफसफाई करतात.
2️⃣ अजैविक घटक आहेत.
3️⃣ घाणेरडे व निरुपयोगी आहेत.
4️⃣ प्राथमिक भक्षक आहेत.​

Answers

Answered by shriranglohokare970
9

Answer:

1 निसर्गाची साफसफाई करतात.

Answered by chamilmajumder
0

Answer:

*अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे हे __________..*

1️⃣ निसर्गाची साफसफाई करतात.

निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. असे म्हटले जाते की, आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे. म्हणूनच आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे हे आपण कदापि विसरून चालणार

Explanation:

जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असते. अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण, शेळ्यामेंढ्या, गायी-म्हशी, घोडे-उंट असे शाकाहारी प्राणी महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ-सिंह यांसारखे हिंस्र प्राणीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या

दक्षिण भारतामध्येविविध राज्यांत मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. तेथील भात पिकांवर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरीता बेडकांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात असते आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर, पर्यावरण व परिसंस्था संबंध पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा समावेश होतो. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि दुसरा प्रकार म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण

आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकीएक प्रमुख समस्या आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचेवापदार्थाचे दूषितीकरण म्हणजेत्याचेप्रदूषण होय.पर्यावरणीय प्रदूषण म्हणजेनैसर्गिकघटनाअथवा मानवाच्या कृतीमुळेसभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि अस्वीकारार्ह बदल होय. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असेप्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येणे होय. मानवी लोकसंख्येचा विस्फोट, वेगाने होत असलेलेऔद्योगिकीकरण, नैसर्गिक संसाधनांचाअनिर्बंध वापर, जंगलतोड, अनियोजित नागरीकरण इत्यादी कारणेपर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात.

Similar questions