असहकार चळवळ कोणी सुरू केली
Answers
Answered by
2
Answer:
1 ऑगस्ट 1920 च्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाले. ... सप्टेंबर 1920 च्या कोलकत्ता अधिवेशनात लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर केला. डिसेंबर 1920 च्या नागपूर अधिवेशनात चक्रवर्ती विजय राघावाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीच्या ठरावास मान्यता देण्यात आली.
Explanation:
hope it helps you
Similar questions