असतुम्हा
आ) उताज्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
पानाची स्वभाव वैशिष्ट्य
हिवाळा नुकताच सुरु झालेला होता.
झाडावरुन एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
त्यांचा तो पट.---पट----- असा कर्णकटू आवाज---
तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले.
गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले,
पडता पडला किती कटकट करतोयस तू? तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की!
पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा! चिडखोर बिब्बा कुठला! मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र
गवताच्या पान्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही, बेटा! हे गाणं चाललंय ! जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्
यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही! हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले,
ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शान! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या
चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले झोपू लागले. पण पुन:पुन्हा
त्याची झोप मोड होवू लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती.. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!
ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वत:शीच पुटपुटले, काय ही हिवाळयातली पानं! जीव खावून टाकला यांनी अगदी! केवढा हा
कर्णकटू आवाज.. छी छी छी । माझ्या सा-या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेदा केला यांनी!
Marathi 10 th
1/5
Answers
Answered by
0
Answer:
pata nahi
use ko khoj rahe
aa jae jaldi se
aaj 11:30 tak rahe gepata nahi
use ko khoj rahe
aa jae jaldi se
aaj 11:30 tak rahe ge
Similar questions