असत्य विधान कोणते?
(1) आयताचे कर्ण परस्परांना दुभांगतात.
(2) आयताच्या संमुख भुजा परस्परांना समांतर असतात.
(3) आयताची लांबी व रुंदी प्रत्येकी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ दुप्पट होते .
(4) आयताचे लगतचे कोन परस्परांना पूरक असतात.
Answers
Answered by
2
Answer:
पुढीलपैकी असत्य विधान कोणते?
(दोन अचूक पर्याय निवडा.)
(1) समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभांगतात.
(2) समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात.
(3) समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात.
(4) समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात.
Step-by-step explanation:
3 is right answer
Answered by
0
Answer:
3 no. is correct answer hope it helps you!
Similar questions