Math, asked by shwetapande2101, 2 months ago

असत्य विधान कोणते?

1️⃣ दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो.
2️⃣ एक धन व एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो.
3️⃣ एक ऋण व एक धन पूर्णांक यांचा गुणाकार धन पूर्णांक येतो.
4️⃣ दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो.

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

thanxforfreepoints..

Similar questions