*असत्य विधान कोणते?*
1️⃣ दोन धन पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो.
2️⃣ एक धन व एक ऋण पूर्णांक यांचा गुणाकार ऋण पूर्णांक येतो.
3️⃣ एक ऋण व एक धन पूर्णांक यांचा गुणाकार धन पूर्णांक येतो.
4️⃣ दोन ऋण पूर्णांकांचा गुणाकार धन पूर्णांक येतो.
Answers
Answered by
1
Answer:
3एक ऋण वा एक धन पूर्णक याचा
Answered by
8
एक ऋण व एक धन पूर्णांक यांचा गुणाकार धन पूर्णांक येतो.
हे विधान असत्य आहे.
Similar questions