Math, asked by ayankadriayankadri, 13 hours ago

अशी 1 संख्या की जी नैसर्गिक आहे पुर्ण आहे पुरा कही आहे​

Answers

Answered by smmulla1288
1

Answer:

नैसर्गिक संख्या[१] (अन्य नावे: नैसर्गिक अंक; जर्मन: Natürliche Zahl, फ्रेंच: Entier naturel, स्पॅनिश: Número natural, इंग्लिश: Natural number, नॅचरल नंबर) म्हणजे मोजणीसाठी (उदाहरणार्थ, "माझ्याकडे १० रुपये आहेत" असे म्हणताना) किंवा अनुक्रम सांगण्यासाठी (उदाहरणार्थ, "हे शहर लोकसंख्येनुसार जगातील ५वे मोठे शहर आहे" असे म्हणताना) वापरण्यात येणाऱ्या संख्या या पूर्ण संख्या होत. नैसर्गिक संख्यांच्या वापरामागील ही उद्दिष्टे भाषेतील प्रमुख संख्या आणि क्रमसूचक संख्या यांच्यावर आधारित आहेत.

Similar questions