अशी कोणती भाजी आहे की .. जीच पहिले अक्षर काढले ..
तर दागीन्याचे नाव बनतो.
शेवटचे अक्षर काढले तर .
मिठाईचे नाव बनते आणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर ..
मुलीचे नाव तयार होते .
Answers
Answered by
13
मला वाटते उत्तर खेरिया आहे. जर आम्ही प्रथम वर्णमाला कट केला, हीरा बनवा (खर्ची घातली तर), नंतर शेवटचे वर्णमाला कट करून मग (मधुर परतावे) आणि जर आपण पहिले आणि शेवटचे अक्षरे कापली तर खळे हे भाज्या असतील तर मुलींचे नाव
Answered by
0
◆◆ या प्रश्नाचे उत्तर, म्हणजेच भाजीचे नाव आहे, 'खीरा'(KHEERA), जिला मराठीत काकडी, म्हटले जाते.■■
◆प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला एका भाजीचे नाव शोधायचे आहे.
● या भाजीच्या नावातून, पहिले अक्षर काढले तर दागीन्याचे नाव बनते.
म्हणजेच 'KHEERA' मधून पहिले अक्षर काढले तर 'HEERA' (हीरा) ऊरते. हीरा एक प्रकारचा दागिना आहे.
●या भाजीच्या नावातून, शेवटचे अक्षर काढले तर मिठाईचे नाव बनते.
म्हणजेच 'KHEERA' मधून शेवटचे अक्षर काढले तर 'KHEER' (खीर) ऊरते. खीर मिठाईचा एक प्रकार आहे.
●या भाजीच्या नावातून, पहिले व शेवटचे अक्षर काढले तर एका मुलीचे नाव बनते.
म्हणजेच 'KHEERA' मधून पहिले व शेवटचे अक्षर काढले तर 'HEER' (हीर) ऊरते. हीर एका मुलीचे नाव आहे.
Similar questions