Hindi, asked by Mikyman1748, 1 year ago

अशी कोणती भाजी आहे की जीच पहिले अक्षर काढले तर दागीन्याचे नाव बनते शेवटचे अक्षर काढले तर मिठाईचे नाव बनते आणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर मुलीचे नाव तयार होते.

Answers

Answered by CUTEBOYJOJO
1
खीरा आहे भाजीच नाव. इंग्रजीत KHEERA होईल.
- पहिले अक्षर काढून टाकल्यावर - HEERA - हिरा - दागिन्यांचे नाव
- शेवटचे अक्षर काढून टाकल्यावर - KHEER - खीर - मिठाईचे नाव
- पहिले आणि शेवटचे अक्षर काढून टाकल्यावर - HEER - हिर - मुलीचे नाव


I hope it helps you......
Please mark it a branilst answer.....
Answered by Hansika4871
0

वरील भाजीचे नाव खीरा असे आहे म्हणजेच काकडी (मराठी)

वरील प्रश्नाचे उत्तर "खीरा" आहे

इंग्रजी मध्ये "KHEERA"

१) आता याच्या जर आपण पहिले अक्षर काढले तर दागीन्याचे नाव बनते (HEERA)(हिरा)

२) शेवटचे अक्षर जर आपण काढले तर मिठाईचे नाव बनते (KHEER)(खीर)

३) आणि पहिले व शेवटचे अक्षर काढले तर मुलीचे नाव तयार होते (HEER)(हिर)

अशा प्रकारचे प्रश्न नववी दहावीच्या परीक्षेत कधीकधी विचारतात. यांना इंग्रजी मध्ये रिडल्स म्हणतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी डोकं लावावे लागते.

Similar questions