Math, asked by nimaysalunke71, 14 days ago

अशी कोणती गोष्ट आहे जी २दा मोफत भेटते आणि ३ वेळेला विकत घेवी लागते ​

Answers

Answered by chaitu571
0

मला आसं वाटत नाही की कोनी आता काय मोफत देईल

पण मला असं वाटतं की पाणी ही आशी वस्तू आहे की 2दा मोफत भेटेल आनी 3वेळेला विकत घ्यावी लागेल

मला आशा आहे की हे उत्तर आपल्यासाठी उपयुक्त आहे

Similar questions