Psychology, asked by vedantugale4640, 1 year ago

अशी कोणती गोष्ट आहे की मुलगी जन्मली की बाप देतो पण लग्न झाल्यावर ती‌चा कडून परत घेतो?

Answers

Answered by parabvaishnavi794
7

Hiii.....

तिचं आडनाव......

जन्म झाल्यावर मुली त्यांच्या बाबांचं नाव अन् आडनाव लावतात.

पण लग्ना नंतर त्या त्यांच्या पतीचे आडनाव लावतात म्हणून आडनाव....

The answer is Surname.......

If correct then plzzzz mark as BRAINLIEST.....

Similar questions