अशी कोणती जागा आहे,
जिथे नदी आहे पण पाणी नाही,
जंगल आहे पण झाडे नाही,
सडक आहे पण गाडी नाही,
शहर आहे पण घरे नाही,
?
Answers
Answered by
0
Answer:
प्रशन:
अशी कोणती जागा आहे,
जिथे नदी आहे पण पाणी नाही,
जंगल आहे पण झाडे नाही,
सडक आहे पण गाडी नाही,
शहर आहे पण घरे नाही,?
उत्तर:
नकाशा
Similar questions