अशी कोणती वस्तू आहे जो बनवतो तो विकून टाकतो जो खरेदी करतो तो स्वतःसाठी कधीच वापरू शकत नाही आणि जो वापरतो तो ती कधीच पाहू शकत नाही
Answers
Answered by
0
Answer:
बनवतो Austria Hungary...........
Answered by
0
Answer:
- अशी कोणती वस्तू आहे जो बनवतो तो विकून टाकतो जो खरेदी करतो तो स्वतःसाठी कधीच वापरू शकत नाही आणि जो वापरतो तो ती कधीच पाहू शकत नाही
---->एक ताबूत किंवा शवपेटी किंवा अंतिमसंस्काराला लागणारे कापड. जो बनवतो तो बाजारात विकतो आणि जो खरेदी करतो तो नेहमीओ दुसऱ्यासाठी खरेदी करतो , आणि ज्याला ते वापरायचे असते तो ते कधीच पाहू शकत नाही कारण त्याचा मृत्य झालेला असतो.
यासारखे अनेक एक कोडे आणि त्याचे उत्तर
- आपल्याकडे जितके जास्त असेल तितके कमी आपण पहाल. हे काय आहे?
----> अंधार
Similar questions