India Languages, asked by mitalikumari5129, 10 months ago

अशी कोणती वस्तू आहे जिला कितीपन उंचावरून फेकलं तर काहीच होत नाही, पण पाण्यावर ठेवलं तर खराब होते...???

Answers

Answered by avtarenterprises927
0

सल्फर ही अशी वस्तू आहे की जी ला किती पण उंचावरून फेकले तरी काहीच होत नाही पण पाण्यात ठेवले तर खराब होते

Similar questions