अशी कोणती वस्तू आहे जी दोन वेळा फुकट मिळते आणि तिसऱ्या वेळी विकत घ्यावी लागते?
Attachments:

Answers
Answered by
13
Answer:
naahi maahit pls uttar saanga maahit asel tar
Answered by
3
Explanation:
कदाचित दात असावं...
कारण ते दोनदा येतात नंतर तुटले की मात्र विकत घेऊन बसवावे लागतात ना...
तुम्हाला काय वाटतं?
Similar questions