History, asked by juibedse5, 19 days ago

अष्टांगिक मार्ग म्हणजे काय ?​

Answers

Answered by sarikaarati12
2

Explanation:

अष्टांगिक मार्ग म्हणजे गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष दूर करून जिवन निर्मळ करण्याचा मार्ग आहे.

Similar questions